भोगवाद आणि साहित्य - भाग १

पुनश्च    ना. सी. फडके    2021-07-07 06:00:02   

ललित साहित्याचा मूळ उगम कशांत आहे? कलेच्या शुद्ध व्यवहारांत श्रोताप्रेक्षकवाचकया घटकांची आवश्यकता आहे काय? ‘रसाची भाषा केव्हां व कशी उत्पन्न होतेललित-लेखक आणि समाज यांचे संबंध कोणते? ‘जीवनमूल्यं ही काय भानगड आहेकलात्मक आनंद हेंच एक महत्त्वाचं जीवनमूल्य आहे की नाहीसमाज-कल्याण न इच्छिणारा कुणी साहित्यिक असूं शकतो कायगांधीवादाचा प्रचार हीच एक ललित साहित्याची कसोटी समजतां येईल कायलोकशिक्षणाच्या कामी ललित साहित्याची शक्ती केवढी समजतां येईलअहिंसा आणि त्याग या गोष्टी समाजाला शिकवणं अवघड की सोपंआजच्या मराठी भाषिकांना कोणत्या शिकवणुकीची खऱी गरज आहेत्यागाच्या की भोगाच्याभोगवाद म्हणजे नक्की कोणती विचारप्रणाली? शृंगार रस भयप्रद समजतां येईल काय इत्यादी अनेक महत्त्वाच्या प्रश्र्नांची शास्त्रशुद्ध आणि सडेतोड चर्चा करणारा प्रानासीफडके यांचा हा लेख वाचकांना अत्यंत उद्बोधक वाटेल.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , हंस
चिंतन

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खुपच छान मांडणी केलेली आहे आजपर्यंत कलेसाठी कला आणि जीवनासाठी कला या वादाविषयी ऐकून होतो परंतु ना सी फडके यांनी कलेसाठी कला ही बाब अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितल्या मुळे साहित्याकडे कलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिक व्यापक आणि मूलगामी झाला असं वाटतं

  2. Kiran Joshi

      3 वर्षांपूर्वी

    साहित्यनिर्मितीची कारणमीमांसा इतक्या खोलवर जाऊन मुलभूत विचार मांडणारा असा हा लेख पहिल्यांदाच वाचला. धन्यवाद !!

  3. Deepali Datar

      3 वर्षांपूर्वी

    अतिशय मूलभूत असे विचार. फार फार आवडला हा लेख. इतका सुंदर आणि दुर्मिळ लेख शेअर केला त्याबद्दल पुनश्च चे मनापासून आभार.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen