अंक: हंस, फेब्रुवारी १९५६
राजकारणावरच लिहा, दलितांवरच लिहा, शेतकरी-कामगारांवरच लिहा, असेल टीकाकारांचे फतवे फसवे आणि घातुक होत. असल्या फतव्यांना साहित्यिकाचं असं उत्तर सेल की, ‘जीवनाची सर्व क्षेत्रं मला खुली आहेत. माझं अंतःकरण ज्या क्षेत्रांतल्या अनुभवांत रमेल त्याबद्दल लिहिण्याचं माझं स्वातंत्र्य अबाधित राह्यला हव. अमक्या रस्त्यानं तू जा आणि तमक्या रस्त्यानं जाऊं नकोस, असा ‘ट्रॅफिक कंट्रोल’ मी कास मान्य करीन? चाहेल त्या विषयावर मी लिहीन. नवरसांनी नटलेल्या या सबंध जीवनावर माझी सत्ता आहे. जगण्यासाठी मी लिहीत नाही, तर लिहिण्यासाठी मी जगतो. कलावंताचा समाजाशी संबंध असतोच असतो, एवढंच नव्हे, तर समाजाच्या एकंदर विराट स्वरूपाशी त्याचा संबंध असतो!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच छान - मांडणी
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच छान - मांडणी
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच छान - मांडणी