‘लोकसत्ता’शी जडले नाते


‘लोकसत्ता’च्या शब्दकोडे विभागात विद्याधर गोखले हे संपादक होते आणि मी सहसंपादक. तीन आठवड्याला एक अशाप्रकारे ‘लोकसत्ता’ची शब्दकोडी तयार केली जात. सरकारी बंधने फार जाचक होती. तरीही ‘लोकसत्ता’ची शब्दकोडी फार नावाजलेली होती. ‘लोकसत्ता शब्दकोडे विभाग’ म्हणजे एक वेगळीच दुनिया होती. या विभागात २०-२५ मुली आणि ५-६ पुरुष असे काम करीत असत. ‘लोकसत्ता’ शब्दकोड्यांना अमाप लोकप्रियता लाभली होती. प्रवेश फी एका चौकोनाला आठ आणे अशी होती. प्रारंभी बक्षिसाच्या रकमेवर सरकारी बंधन नव्हते. पण मागाहून तीस हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची बक्षिसे देऊ नयेत आणि वर्षातून सतराच शब्दकोडी प्रकाशित करावी, अशी बंधने आली. प्रत्येक स्पर्धेत पाऊण ते एक लाख रुपये जमा होत असत.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


लोकसत्ता दिवाळी अंक , अनुभव कथन
अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. Yogesh Tadwalkar

      3 वर्षांपूर्वी

    लेख खूप आवडला. शब्दकोडे ह्या प्रकाराला इतके कंगोरे असतील असं कधीच वाटलं नव्हतं. धन्यवाद!

  2. Viraj Londhe

      3 वर्षांपूर्वी

    छान मागोवा घेतला आहे



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen