माहेर – शंभराव्या अंकाच्या निमित्ताने एक सिंहावलोकन


अंक - माहेर, १९७०

माहेर’चे १९६२ सालचे अंक ज्यांनी वाचले असतील. त्यांना आता हे कळलेलं आहे की, कालमान परिस्थितीनुसार ‘माहेर’ हे परिवर्तित होत आले आहे. सुरवातीच्या अंकातून ‘मातीच्या चुलींपासून स्टेव्हपर्यंत झालेल्या क्रांतीचे वर्णन आले असले तर आता स्टेव्हपासून गॅस व विजेच्या शेगड्या येथपर्यंत क्रांती कशी झाली यासंबंधीचे लेख येऊ लागलेत. ‘अन्न हे परब्रह्म’ या सदरात त्यावेळी ज्या पदार्थ्यांची ओळख करून दिली असेल त्यापेक्षा कितीतरी आधुनिक व शोभिवंत अन् रुचकर पदार्थ आता ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या सदरातून भगिनींना वाचायला मिळत असतील. ‘वस्त्राचे विषय’ यातून जर त्यावेळी सहावारी व नऊवारी साड्यांचे प्रकार दाखवले गेले असतील तर आता कल्पना साडी, नवनवीन स्कर्ट्स, पंजाबी ड्रेस यांच्या नव्हाळीचे दर्शन ‘माहेर’मधून घडवले जात आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


माहेर , प्रासंगिक
प्रासंगिक

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen