ऐसा योग पुन्हा येणे नाही - उत्तरार्ध


भट विचारवंत नव्हते. आपण तसे आहोत असा त्यांचाही गैरसमज नव्हता. पण त्यांच्या मनात कुठेतरी संपादक लपलेला होता. ते घटना पाहत. अस्वस्थ होत. वाचन, चिंतन, मनन करीत आणि मग संपादकीय किंवा स्फुट वाटावे असे आपले विचार छापील वाटावे अशा आपल्या वळणदार अक्षरात लिहून मित्रांना पाठवत. किंवा भेटल्यावर आपल्या धारदार आवाजात त्यावर बोलत बसत. अशा वेळी बोलताना ते तुकारामांसारखेच फटकळ आणि टोकाचे होत. तुकारामांसारखेच अमृत आणि विष यांच्या मधले काही सहज सुंदर, साधे, सरळ जग आहे हे मग त्या वेळी विसरून जात. भटांचे हे टोकाचे विचार ऐकताना अस्वस्थ होत असतानाच त्यांच्या या स्वभावाबद्दल थोडे वाईटही वाटायचे.

भटांचे हे टोकाचे विचार स्फोटक आणि दाहक असत. नोकरीत गुंतलेल्या कर्तृत्ववान मराठी तरुणांना पाहून ते वैतागत. या देशात या क्षणी एवढी प्रचंड संधी सर्वत्र उपलब्ध असताना त्यांना हे भिकेचे डोहाळे का लागलेत म्हणायचे. मग सांगायचे यांचे त्या पाणक्यासारखे आहे. त्याला एकदा सोडतीमध्ये एक कोटी रुपयांचे बक्षीस लागले. मित्रांनी विचारले, ‘तू आता काय करणार?’ तो म्हणाला, ‘काय करणार हा काय प्रश्र्न आहे. उद्यापासून उंची सूट आणि भरपूर दागिने घालून येथे पाणी भरत उभा राहणार.’

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. Swatita Paranjape

      3 वर्षांपूर्वी

    धाभौळकरसरांचे दोन्ही लेख अतिशय उदबोधक आणि एक आदर्श जीवनाची एवढी सविस्तर ओळख फारच छान वाटले.धन्यवाद.

  2. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच छान लेख . आवडला .

  3. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच छान लेख . आवडला .

  4. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच छान लेख . आवडला .

  5. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच छान लेख . आवडला .

  6. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच छान लेख . आवडला .

  7. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच छान लेख . आवडला .

  8. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच छान लेख . आवडला .

  9. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच छान लेख . आवडला .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen