कविता कामिनीचा शृंगार - उत्तरार्ध


यच्चयावत् भोगासाठी आसुसलेले, युवतीच्या नेत्रांना साथ देणारे, अंगागातून अनंगाचा संचार झाल्याची जाणीव करून देणारे प्रमत्त यौवन प्राप्त झाले असताही जो यत्किंचितही विचलीत होत नाही तो पुरुष खरोखर धन्या म्हटला पाहिजे. दुसऱ्या एका श्र्लोकात त्याने संयमधन पुरुषांच्या निग्रही स्वभावाची अशीच प्रशंसा केली आहे. तो म्हणतो—

ध्यानास्त एव तरलायतलोचनानां। तारुण्यदपधनपीनपयोधरादा

क्षामोदरोपरिलसत्रिवलीलतानां। दृष्ट्वा कृति विकृतिमेति मनो नयना।

तरुण्याने मुसमुसलेल्या, पुष्ट स्तनयुग्माने विनम्र बनलेल्या युवा लतिकेची देहसंपदा पाहून जे पुरुष चळत नाहीत ते कृतार्थ होत.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen