“ही काही सामाजिक परिषद नाही. काय असावे ह्याचा विचार करण्याकरीतां आपण येथे जमलो नसून काय होते हे समजून घेण्याकरीता जमलो आहोत. गायकवाड आणि होळकर हे वेगळ्या जातींचे आहेत असे म्हटल्याने त्यांत उच्चनीचपणाचा आरोप कसा येतो ते मला कळत नाही. हल्लीच्या महाराजांनी मराठा मुलीशी लग्न केले आहे, पण ही कांही ऐतिहासिक घटना नाही. म्हणून ह्या परिषदेंत ती जमेला धरातां येत नाही.” अशा आशयाचे उत्तर देताच माझ्या बाजूने टाळ्यांचा गजर झाला. माझ्या सडेतोड उत्तराबद्दल अनेकांनी माझे अभिनंदन केले. खुद्दा आक्षेपकांनी मुद्दाम माझी भेट घेऊन माझ्याशी हस्तांदोलन केले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .