कांहींशा गैरसावधपणे वाचन करणाया माझ्या एका मित्राने, “दळवींचे सारे प्रवासी घडीचे हे विनोदी कथांचे पुस्तक बाचलेत का?” असा प्रश्न मला केला होता. माझ्या या मित्राचे हे मत थोडेसे अतिव्याप्त असले तरी दळवींच्या या पुस्तकांत भरपूर विनोदी प्रसंग आहेत हे खरेच. दळवी हे एक आजचे प्रथम कोणीतील विनोदी लेखक आहेत. विनोद आणि गंभीर लेखन या दोन्ही प्रकारांत दळवींचा हात सारख्याच कुशलतेने चालतो. माणसाच्या स्वभावातील छांदिष्टपणा, विक्षिप्तपणा, लहरीपणा यामुळे कित्येक वेळां जे अवघड व अडचणीचे प्रसंग गुदरतात त्यातील विनोद दळवी टिपतात. कोकणातील माणसात तर हा मालमसाला भरपूर.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Abhinav Benodekar
3 वर्षांपूर्वीदळविंचे हे एकमात्र न वाचलेले पुस्तक!हे परीक्षण वाचल्यावर हळहळ आणि वाचण्याची इच्छा वाढली.