देश सेविकेचें रहस्य - भाग १३/१३

पुनश्च    संकलन    2022-04-30 10:00:03   

"तर मग तुम्ही घरांत नसतां या यंत्रांवर काँग्रेसपत्रिका कशी छापली जात असे?" हा सवाल बिकट होता; परंतु त्या स्वतः डिटेक्टीव्हगिरी करीत असतां स्वयंसेविकांच्या व इतर लोकांच्या तोंडून आलेले उद्गार त्यांना आठवले. “आजची बुलेटीन बरोबर वाचतां येत नाही; कसातरी मजकूर छापला आहे. काहीच ताळमेळ नाही." असे उद्गार पहिल्याच दिवशी आपल्या कानी आले व आज कित्येक दिवस तशीच तक्रार ऐकू येते हे त्यांना आठवले. आपण नापत्ता झाल्यापासून केशवराव आपल्या तपासांत होते, हे त्यांना दादासाहेबांनी सांगितलेच होते. त्यामुळे बुलेटिनचा मेणकागद त्यांनी टाइप केला नसावा; ते काम दुसऱ्या कोणाकडे तरी सोपविण्यात आले असावे असा त्यांनी नर्क केला. त्या म्हणाल्या, “मी घरी नव्हते, तेव्हांपासूनच्या बुलेटिन्स व पूर्वीच्या बुलेटिन्स यांत फरक आहे की नाही, हे तुम्ही पाहिले आहे काय? गेल्या शनिवारपूर्वीच्या व नंतरच्या बुलेटिन्स पाहा! ताडून तरी पाहा!"

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



कथा

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen