मी चालून आलेल्या वाटा - उत्तरार्ध

पुनश्च    वसंत देसाई    2023-03-11 10:00:01   

'गूंज उठी शहनाई'च्या ध्वनिमुद्रणाच्या वेळची गोष्ट आहे. त्या वेळी मीं योग्य तो संयम राखला नसता तर ख्यातनाम सनईवादक बिसमिल्ला खाँ मला न सांगतां, श्रमाचें मनाधनहि न घेता, रातोरात बनारसला पसार झाले असते. तब्बल दोन आठवडे आठ आठ तास मेहनत करून आम्ही (मी व बिसमिल्लाखाँ ) 'गुंज उठी शहनाई’ करितां एकदम नावीन्यपूर्ण असें सनईच्या संगीताचें कांहीं प्रकार सिद्ध केले व ते अत्यंत मेहनतीने बसविले. खाँसाहेबाच्या सांगण्यावरून ध्वनिमुद्रणाची वेळ संध्याकाळची ठरविण्यांत आली होती. मुसळधार पाऊस पडत होता. नमाज पडून आलेल्या खाँसाहेबांनीं ध्वनिमुद्रणाच्या खोलींत चौफेर नजर फिरविली. हजार माणसें मावूं शकतील येवढ्या मोठ्या जागेंत फक्त आठ दहा जण दिसतांच, आपलं सनईवादन कसं काय पार पडेल याची त्यांना शंका आलीच असावी.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



अनुभव कथन

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen