"माझ्यामते लग्न हा योग आहे. काहींच्या मतें तो भोग आहे; काहींच्या मतें तो रोग आहे; काहींच्या मते, तो भविष्यकाळची तरतूद आहे. तर काहींचा मतें तें कर्तव्य आहे. मला मात्र वाटतें, तो योग आहे आणि तो योगायोगानेच जमणार आहे योग असेल तर ! तो जमेल तर अवश्य सांगेन मी. कळेलच आपल्याला ! अधूनमधून कांहीं वर्तमानपत्रे, साप्ताहिकें माझीं लग्ने लावतात, पण त्याला उपाय नाहीं. या धंद्यांत अमाप पैसा जसा वर आहे, तसा लिहिणाऱ्याच्या मर्जीला येईल तें वाचावे लागणे हा शाप आहे. पण तें पत्करलें पाहिजे नाहीं का ?"
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Rajendra Daga
2 वर्षांपूर्वीखूप छान
Prashant Chaudhari
2 वर्षांपूर्वीअप्रतिम. ! !