भाग पहिला - हसतां हसतां पुरेवाट

पुनश्च    वा.य. गाडगीळ    2024-02-21 10:00:01   

'बलवंत संगीत मंडळीं’त दुय्यम श्रेणीची विनोदी कामें दामुअण्णा करीत. नोकर-नटानें कोणतेंहि काम करायला तयार असले पाहिजे, असा त्यांचा आवडता सिद्धांत आहे. रणदुंदुभी आणि संन्यस्तखड्ग या नाटकांतली त्यांचीं कामें सुंदर होत. पण त्यांच्या नांवाला महत्त्व आलें तें सिनेसृष्टींत ! त्यांच्या विनोदी गुणांचा खरा उपयोग करून घेतला मास्टर विनायक यांनी. ब्रह्मचारी, अर्धांगी, बँडीची बाटली यासारख्या चित्रपटांतली त्यांची कामं म्हणजे हास्यरसाची चमचमीत मेजवानीच. त्यांची तिरळी नजर विनोदनिर्मितीला भारी उपयोगी पडली. ‘ब्रह्मचारी’तल्या त्यांच्या या नजरेपुढे मीनाक्षीचे सुंदर डोळे हतप्रभ ठरले. बँडीच्या बाटलींतलें त्यांचें तें बहारीचे वाक्य आणि तें उच्चारतांना त्यांनी केलेला झक्क अभिनय कधी विसरणें शक्य आहे? 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .विनोद

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen