भाग दुसरा - व्हॉल्टेअर

पुनश्च    चिं. वि. जोशी    2024-04-06 10:00:02   

नेहमींच्या उत्साहाने व्हॉल्टेअरने इंग्लंदांत आल्याबरोबर इंग्रजी भाषा शिकण्यास सुरवात केली. जरी त्यास इंग्रजी व्याकरणशुद्ध येत नव्हतें तरी त्यास आत्मविश्वास इतका होता, की, त्यानें "ब्रुटस ' नांवाच्या शोकरसप्रधान नाटकाचे कांहीं अंक त्या भाषेत लिहिले. तो इंग्लंडांत दोन वर्षे राहिला. या वेळांत त्याची व इंग्रज कवी कॉन्ग्रीव्ह व पोप यांची चांगली ओळख झाली. त्याने शेक्सपियर, मिल्टन, ड्रायडन, बटलर, स्विफ्ट व पोप यांच्या ग्रंथांचा मार्मिक अभ्यास केला, इतकेंच नाहीं, तर फ्रेंच वाचकांना वरील ग्रंथकारांचा परिचय करणारा तोच पहिला लेखक होय. त्याला इंग्लंड हें विद्वत्तेचें माहेरघर व विद्वानांचा स्वर्गच वाटलें. प्रायर व अॅडिसन या लेखकांना राज्यांत सरकारी नेमणुका मिळाल्याचा व न्यूटन व पोप यांना राजाच्या प्रधानांपेक्षाही मान मिळत अस  ल्याचा तो वारंवार कौतुकानें उल्लेख करीत असे. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen