भाग आठवा - व्हॉल्टेअर

पुनश्च    चिं. वि. जोशी    2024-04-27 10:00:01   

अशी कित्येक वर्षे त्यानें जिनीव्हा सरोवराच्या कांठी काढली; मोठमोठ्या लोकांच्या झुंडी त्याच्या भेटीकरितां व दर्शनाकरितां फर्ने येथें जाऊं लागल्या. त्याचे निवासस्थान आमच्या 'हिंदच्या दादां'च्या वेसाव्यांतील घराप्रमाणें किंवा गुरुवर्यांच्या संगमाश्रमाप्रमाणे पवित्र वाटू लागलें. त्यास फर्नेचे आजोबा ' असेंच टोपण नांव मिळालें. या फर्नेच्या आजोबांनी १७७८ साली फर्ने सोडलें नसतें तर त्यांचे आयुष्य फार वाढलें असतें, परंतु आयुष्याची दोरी तुटण्याच्या बेतांत आल्यामुळे त्यांस पारिस येथें जाण्याची बुद्धि झाली. त्यांची पुतणी मादाम डेनिस नांवाची तरुण, म्हातारी होती. ही सकाळी सात वाजतां जी वेणीफणी व चट्टीपट्टी करण्यास सुरवात करी तो तिला एक वाजतांच्या जेवणासही उशीर होई.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen