पूर्वार्ध - नाटक कंपनीssssत मी


पण त्यांहून जाचक होणारी, इतर कामगारांना मस्तकशूळ उत्पन्न करणारी, नाटक कंपनीच्या बिर्‍हाडी दुर्दैवाने आणखींहि कांहीं माणसें येतात. ती म्हणजे नाटकांत काम करणाऱ्या लहान मुलांच्याबरोबर किंवा तरुण हिरोइन बरोबर 'राखणदार' म्हणून हक्काने येणारी कधीं दोन किवा तीन माणसे. ही महाभयंकर ! नाटकांत किंवा कंपनीत यांना काहीहि काम नसल्यानें मोकळ्या वेळांत मालकांची खुशामत करणें, कागाळ्या सांगणे, लावालावी करणे, आणि गांवांत नवे स्नेह जोडून कान गुपितें करणें असले जे यांचे उपद्व्याप चालतात त्यामुळे सारे वातावरण गढूळ होतें. कधीं कधीं संस्थेची चांगली घडीहि पार विस्कटते. हें सारे कशामुळे घडते, याचें खरें कारण संस्था चालकांना कळत नाहीं. खरी वस्तुस्थिति त्यांना सांगायला कुणी जात नाहीं; गैरसमज मात्र ब्रह्मराक्षसासारखे वाढत जातात.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



अनुभव कथन

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen