भाग आठवा - गीतार्था विषयी काही शंका

पुनश्च    अज्ञात    2024-07-27 10:00:02   

मांगे सांगितलेल्या मोक्षमंदिराच्या चार पाय-यांपैकी, सर्वात खालची पायरी घेतली, तरी तिच्यावर राहणारा ‘ सहस्रेषु कश्चित् ' मनुष्य निवळ वर्णविहित कर्मांखेरीज इतर सर्व कर्माचा ह्मणजे ज्यांत स्वतःला कांहीं फलप्राप्ति इष्ट असते अशा काम्य यज्ञयागादि कर्माचा आरंभ करणार नाहीं ही गोष्ट उघड आहे. वरच्या पायरीवर दृष्टि ठेऊन त्यास आपला मार्ग आक्रमण करावयाचा असल्यामुळे विनाकारण भलती कर्मे करा व त्यांच्या फलांचा त्याग करा असला खटाटोप तो कां करील ? त्याच्या वरच्या पायरीवरच्या मनुष्याविषयी सुद्धां तेंच ह्मणावें लागेल. तिसऱ्या पायरीवरील 'सर्वारंभ परित्यागी' साधकास वर्णविहित (निष्काम ) कर्माचरणाकडे व्यर्थ खर्च होणारा काल, भगवत्प्राप्तीविषयी प्रयत्न करण्याकडे खर्च करणें अवश्य आहे. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen