अंक :- आरोग्यमंदिर ; वर्ष :- जानेवारी १९५६
मागील नोव्हेंबर-डिसेंबर दिवाळी अंकांतील लेखांत स्मरणामध्ये तीन मानसिक क्रिया असतात हे आपण पाहिले. त्या कोणत्या (१) ग्रहण (२) धारण (३) स्मरण. या त्रिविध महत्त्वाच्या टप्प्यांत आपण नव्या अनुभवांचा स्वीकार करतो, संग्रह करतो व ते अनुभव मागणी आल्याबरोबर पुन्हा सादर करतो. या तीन क्रियांना घेणे, ठेवणे व परत देणे अशी तीन सोपी नावेही देता येतील. सुगृहिणी घरात आलेल्या विविध जिनसा काळजीपूर्वक घेते, त्या नीट योग्य जागी ठेवते व जरुरीच्या वेळी त्या जलदीने व बिनचूक सादर करते. पूर्वी ‘शतावधानी’ लोक एकाच वेळी अनेक कार्ये करून प्रेक्षकांना चकित करीत असत. त्या शतावधानी लोकांजवळ अवधानाइतकेच स्मरणाचेही सामर्थ्य असे. (स्मरणाला अवधानाची विशेष आवश्यकता असते हे आपण पुढे पाहू.)
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Abhay Dhopawkar
4 वर्षांपूर्वीनमस्कार बहुविध वरील सर्व लेख कायमस्वरूपी असतात ना की कालांतराने delete होतात ते कळवावे ही विनंती. स्मरणशक्ती बद्दल चा हा लेख पिढ्यानपिढ्या जपून ठेवणे गरजेचे आहे म्हणून विचारले. धन्यवाद।
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीछान आणि उपयुक्त लेख .
Chaitrali_Menkar
7 वर्षांपूर्वीखुप सुंदर लेख.. उपयुक्त.
Shailesh123
7 वर्षांपूर्वीसुंदर लेख
Aparna
7 वर्षांपूर्वीChan
KESHAV KUKADE
7 वर्षांपूर्वीछान !
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीचला...मलाही खूप बरं वाटलं. आता यापुढे वाचत जा आणि प्रतिक्रिया कळवत जा...
Mahendra K.Nene
7 वर्षांपूर्वीसभासदत्व घेतल्या पासून आज पहिल्यांदा संपूर्ण लेख वाचता आला व खूप आवडला देखील.धन्यवाद " टीम पुनश्च "