तपश्चर्येचे पाप !


.लेखाबद्दल थोडेसे-

ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद हा आपल्या सामाजिक संघर्षातील नेहमीच उफाळून येणारा पैलू आहे. पौराणिक कथांमधले  संदर्भ घेऊन त्यातून हे वाद खेळण्याची  खोड गेली अनेक वर्षे अनेकांनी जपली आहे.  मुद्दा मांडणारे आणि खोडणारे दोघेही एका विशिष्ट हेतूने प्रेरित असतात.  आजवर अनेक नियतकालिकांमधून असे वाद खेळले गेले आहेत. रामायणातील एका प्रसंगाचा जातीय संदर्भ देणाऱ्या लेखाला उत्तर म्हणून लिहिला गेलेला हा लेख-  ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात एक  बाजू मांडणारा अतिशय चतुर असा नमुना आहे.  कृ.भा. बाबर नामक एका शिक्षकाच्या मूळ लेखाला, संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी 'पुरुषार्थ' या नियतकालिकाच्या सप्टेंबर १९२७च्या अंकात हे उत्तर लिहिले होते-

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


पुरुषार्थ , श्री. दा. सातवळेकर , समाजकारण

प्रतिक्रिया

 1. Saurabh Dusane

    2 महिन्यांपूर्वी

  माझ्यासारख्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला ब्राम्हणेतर व ब्राम्हण यांतील वादाबद्दल माहित नव्हते .लेखाच्या विषयचा संदर्भ म्हणून मला तो वाद गूगल वर सर्च करावं लागलं आणि दोन्ही पक्षांतील विषारी मते वाचावी लागली . बहुविध ने असले भंगार लेख टाकूच नये . कारण आम्हाला ना बाबर हवे आहे ना सातवळेकर . आम्हांला व पू .. पु ल . चिं वी. यांचे लेख पाहिजे ... Disappointed 👎🏻

 2. Hemant Marathe

    2 महिन्यांपूर्वी

  मुद्देसूद लिखाण, वाचताना विचार करायला प्रवृत्त होते.

 3. मंदार केळकर

    2 महिन्यांपूर्वी

  मुद्देसुद

 4. maheshbapat63

    3 वर्षांपूर्वी

  अप्रतिम।मुद्देसूद।स्पष्ट।आज हाच विचार सर्वांनी करायची आवश्यकता आहे।

 5. Umeshk

    3 वर्षांपूर्वी

  आजही तंतोतंत लागू होतो हा लेख ..

 6. deepa_ajay

    3 वर्षांपूर्वी

  खरोखरच अप्रतिम, इतकं मुद्देसूद विवेचन हे आज २०१८ साली जेव्हा हे so called पुरोगामी आपली छाती पिटुन आपला देश कसा हिंदुत्ववादी hijack केलाय अस सांगत फिरतायत तेव्हा फारच उठून दिसतो आणि इंग्रजनी आपली system कशी कायमची मोडून टाकली, त्याची दर्शफळे आपण सगळे भोगतच आहोत

 7. shalakajog

    3 वर्षांपूर्वी

  मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण लेख.

 8. ambarishk

    3 वर्षांपूर्वी

  Atishay muddesud, abhyaspurna va sadetod lekh!

 9. bhushanpathak

    3 वर्षांपूर्वी

  मुद्देसूद अभ्यासपूर्ण लेख। सर्व बाजूंचा गंभीर & सखोल अभ्यास। आज मुख्यमंत्र्यांना ज्यामुळे पूजा रद्द करावी लागली, त्या मोजक्या गोष्टीं कडे डोळे उघडणारा लेख।

 10. arush

    3 वर्षांपूर्वी

  एकाच लेखात आपली गाजलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था ब्राम्हण ब्राम्हणेतरांचा निष्फळ वाद यासर्वांनाच दिलेलं इतकं चोख उत्तर खरं तर पेपरमधे प्रकाशित व्हायला हवं

 11. lawandprashant

    3 वर्षांपूर्वी

  very nice article..so many things to connect with contemporary world.

 12. drvyankatesh

    3 वर्षांपूर्वी

  1927 चा लेख आहे त्याकाळी असे वातावरण असावे लेख वाचनीय आहे

 13. ArunBhandare

    3 वर्षांपूर्वी

  तात्पर्य असले लिखाण न झाले तरी चालेल.या लेखाची आवश्यकता नाही.वादाविवादाचा अकारण धुरळा उडवणारा लेख. भंडारेवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen