ठणठणपाळांनीही हातोडा फेकून दिला असता!

मराठी साहित्याच्या क्षेत्रात आता कोणी कोणाची फिरकी घेत नाही. मराठी साहित्याच्या क्षेत्रात आता कोणी कोणावर टीका करत नाही. एकही मराठी साहित्यिक दुसऱ्या साहित्यिकाच्या प्रतिभेविषयी शंका घेत नाही. एकही मराठी साहित्यिक मीच कसा थोर आणि तो कसा चोर असं म्हणत नाही. रात्रीच्या बसण्याच्या मैफलीत एखाद्या साहित्यिकाने दुसऱ्या साहित्यिकाला, किमानपक्षी एखाद्या संपादकाला तरी हातातला मद्याचा ग्लास गेल्या कित्येक वर्षात फेकून मारलेला नाही. (याचा अर्थ कोणे एके काळी फेकून मारला होता. शोधा म्हणजे सापडेल.) कुठलाही मराठी समीक्षक कुठल्याही लेखकाचे लिखाण फालतू आहे, असं म्हणत नाही. कोणताही प्रकाशक दुसऱ्या प्रकाशकाकडे पाहून छद्मी हसत नाही.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has One Comment

  1. SubhashNaik

    भन्नाट तंबी दुराई. ! ठणठणपाळाची आठवण करून देणारा जबरदस्त लेख.
    – सुभाष नाईक.

Leave a Reply