लोककथांचा प्रान्त!

अंक:  सह्याद्रि ५, खंड- ३० ,नोव्हेंबर १९४९

लोककथा हा जुन्या अन् नव्या वाङ्‌मय-प्रकारांच्या मधला एक दुवा आहे. भारी रंजक अन् बहुतेक अगदी प्राचीन काळापासून सांगितले गेलेले व श्रद्धेने ऐकले गेलेले असे हे पहिले-पहिले बालवाङ्‌मय ठरेल! लेखनकला कधी अस्तित्वांत आली कुणास ठाऊक? पण लोकवाङ्‌मयाचा जन्म ‘लोकसंसारा’बरोबरच झाला व तो लेखनकलेच्या किती तरी आधी झाला एवढे निश्र्चित! एक दृष्टीनं लोककथा ह्या ‘श्रुति न् स्मृती’च्या सदरात जाऊन बसणाऱ्या गोष्टीच म्हणायच्या. ‘स्मृति न् श्रुती’ म्हणजे तरी काय? आठवलेल्या नी ऐकलेल्या वाङ्‌मयाचंच संकलन की नाही! आपल्याही लोककथा अशा ऐकीव अन् संस्मरणीय पद्धतीनं आजपर्यंत जीव धरून आहेत! उगीच नाही ‘आजीबाईंच्या गोष्टी’ ही पदवी मिळाली त्यांना!

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has One Comment

  1. Apjavkhedkar

    लेख उत्तम होता. अर्तात मालति दांडेकर सारख्या लेखिकेने लिहिलेला म्हणजे दुधात साखर. यांचे लेखन मला पहिल्यापासुनआवडतआलेआहे.

Leave a Reply