एअरलाईन विश्व, काहीसे निराळेच

पुनश्च    अमर पेठे    2019-01-07 19:00:31   

आजकाल विमानप्रवास तुम्हांआम्हास क्रमप्राप्तच झालाय, एक तर वेळ वाचतो आणि तसे डिस्पोजेबल इन्कम वाढत चालल्याने परवडू शकतो. ह्या लेखाच्या अनुषंगाने एअरलाईन विश्वातील काही गोष्टी वाचकांना सांगू इच्छित आहे, काही तुम्हाला माहितीही असतील तर काही नव्याने कळल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा. एअरलाईन ऑपरेशन्स मध्ये वापरली जाणारी फोनेटिक भाषा – एअरलाईन ऑपरेशन्स कर्मचारी हे एक मेकांशी अथवा कंपनी बाहेरील स्टेकहोल्डर्सशी (एअरपोर्ट ऑपरेटर, एअरट्राफिक कंट्रोल ई.) नेहमीच वॉकी टॉकी किवा दूरध्वनी सारख्या माध्यमातून संपर्कात असतात. बऱ्याच वेळेला ऐकण्यात गडबड होऊ नये ह्यासाठी खालील फोनेटीक्स वापरली जातात. समजा तुम्ही एखाद्या एअरलाईन ला फोन केला आणि जर तुमचे त्या एअरलाईन मध्ये तिकीट बुकिंग असेल तर ते तुम्हाला तुमचा PNR (Passenger Name Record) विचारातील... तुमचा PNR समज XJOUPR असेल तर तुम्ही सहजपणे त्यांना “X-एक्सरे, J-जुलियट, O-ऑस्कर, U-युनिफॉर्म, P-पापा, R-रोमिओ” असे सांगा, त्यांना नाही कळले तर शप्पथ. अजून एक सांगतो, सर्वसाधारण पणे एअरलाईन चा PNR हा ६ अक्षरी (alphabets) असतो, काही एअरलाईन सहा अक्षराऐवजी त्यात काही आकडे (alfa numeric) ही वापरतात.  एअरलाईन तिकिट्स किती आधी बुक करू शकतो? एअरलाईन विश्व हे IATA (International Air Transport Association) ने ठरवलेल्या ढाच्यावर चालते. त्यानुसार IA ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ज्ञानरंजन , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. ptipnis

      6 वर्षांपूर्वी

    छान माहिती...अधिक माहिती मिळाली तर उत्तमच...जसे की ATC चे काम, विमानांचे उड्डाण आणि उतरणे, त्यांची उद्दानापूर्विची तपासणी इत्यादी

  2. ambarishk

      6 वर्षांपूर्वी

    फारच माहितीपूर्ण लेख!

  3. VinayakP

      6 वर्षांपूर्वी

    अतिशय उपयुक्त माहिती अमर. तिकिट बुक केले असुनही airline कंपनी बोर्डिंग deny करू शकते हे माहिती नव्हते. आणखी लेख वाचायला आवडतील. ?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen