अर्नाळकरी रहस्याचा असाही उलगडा…

इंग्रजी रहस्यकथा, भयकथा वाचून त्याला देशी आंगडं-टोपडं चढवण्याचा मोह भारतीय लेखकांना गेली अनेक दशके पडतो आहे. ताज्या दमाचे लेखक ह्रषिकेश गुप्ते सध्या अशाच काही आरोपांचा सामना करत आहेत. परंतु मराठीतले बहुप्रसवी रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकर यांनी आपल्या अशा प्रकारांची कबुली देताना कधी का कू केले नाही. अर्नाळकरांच्या निवडक कथांचे जाडजूड संकलन सतीश भावसार यांनी केले होते ते दोन वर्षांपूर्वी राजहंसने प्रकाशित केले. सतत साहित्य वर्तुळात वावरणारे रविप्रकाश कुलकर्णी यांना त्या निमित्तानं अर्नाळकरांचा  रहस्यरंजन या मासिकाचं रुपडं बदलण्यास कारणीभूत ठरलेला एक धमाल किस्सा कळला, तो काय होता हे वाचणं हासुध्दा तेवढाच रंजक अनुभव आहे-

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 6 Comments

 1. asiatic

  मजेशीर माहिती. रहस्यरंजनच्या काकतकरांंपैकी आता कुणी ते अंक ठेवले आहेत का ?

 2. asmitaph

  छानच लेख

 3. rakshedevendra

  डोंबिवली पूर्वी तापाच्या विकारामुळे बदनाम होते. डोंबिवली राहणारे म्हणजे बुद्धिजिवी अशी जरी ओळख तरी ते लक्ष्मी ज्यांच्यावर रुसून बसली असे कनिष्ठ मध्यमवर्ग असा लोकोपवाद डोंबिवलीच्या माथी लागला होता. रहदारी, आरोग्यासाठी दुर्गम नि जीव मुठीत घेऊन जगणारा पापभिरू चाकरमानी अशी पण डोंबिवलीची ओळख,
  त्यामुळे गिरगाव, दादर, पुणे अशा सुखवस्तू अन प्रशस्थ ठिकाणाहून डोंबिवलीत यातायात करून लग्नाकरिता येणारी प्रकाशक मंडळी पाहता ‘डोंबिवली सारख्या ठिकाणी’ हा शब्दप्रयोग (फार मनास लावून न घेता) ‘अन्योक्ती’ या अलंकारास अनुसरून घ्यावी असे सुचवावेसे वाटते.

 4. Apjavkhedkar

  लेखअत्यंत मजेशिरआहे.आपल्याकडेअशाआठवणि जतन करायचि पध्दत नाहि. हे व्हायला हवे.

 5. sanjay

  लेखाच्या ४थ्या ओळीतील ‘डोंबिवली सारख्या ठिकाणी’ हा शब्दप्रयोग खटकला

  1. किरण भिडे

   :-) अहो लेखक स्वतःच डोंबिवलीचा आहे. आणि मीही…आणि आमचं डोंबिवलीवर खूप प्रेम आहे. अभिमानाने स्वतःला डोंबिवलीकर म्हणवतो आम्ही.

Leave a Reply