‘एक साहित्यिक पत्रव्यवहार’ (खाजगी)

कादंबरीकार, नाटककार म्हणून जयवंत दळवी नेहमीच विकार वासनांच्या आवर्तनात घुसळत असलेल्या व्यक्तिरेखांकडे आकर्षित होत राहिले. गंभीर भाष्य करत राहिले.  परंतु हलकेफुलके, ललित लेखन करत असताना मात्र त्यांनी विविध वृत्ती, प्रवृत्तीची फिरकी घेत सार्वजनिक जीवनातील अनेकांचे बुरखे फाडले, कधी ओरखडे काढले तर कधी त्यांना गुदगुल्या करून सळोे की पळो करून सोडले. ठणठणपाळ या नावाने लिहिलेले सदर, अलाने-फलाने, विनंती विशेष ही  ‘ललित’ मासिकातील सदरे त्यांच्या या शैलीमुळे आजही लक्षात आहेत. त्यांनीच लोकप्रिय केलेल्या पत्रोत्तर शैलीतील हे ‘शालजोडीत’ले मार्मिक शब्दांचे फटकारे आहेत. साहित्यक्षेत्र आणि त्यातील पुरस्कार;  हा थट्टेचा, हेटाळणीचा, द्वेषाचा आणि कुरघोडीचाही असलेला अत्यंत नाजूक विषय. या पुरस्कार प्रक्रियेचा दळवी यांनी यात घेतलेला ‘वेध’ अचूक आणि मर्मस्थानी बसणारा आहे. त्याची गंमत वाचता वाचता उलगडत जाते-

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 4 Comments

  1. मजा आली.आपण पण whisky दळवींचे बरोबरपितोय असा अनुभव आला.

  2. एकदम छान.

  3. खूप छान. वाचताना मजा आली.

  4. मस्त !!!अतिशय खुसखुशीत लेख.

Leave a Reply

Close Menu