ट्रिंग ट्रिंग टेलिफोन

विनोद समजणे आणि समजून घेणे हे इतर कोणताही साहित्यप्रकार समजून घेण्यापेक्षा अवघड असते कारण संदर्भ माहिती असल्याशिवाय विनोद कळत नाही. समाज बदलतो, परिस्थिती बदलते तेव्हा अनेकदा  त्या विनोदात   ‘काय  विनोद आहे’ असा प्रश्न पडू शकतो. टेलिफोन म्हणजे आजच्या भाषेत लँडलाईन फोन, घरी येणे हा जेव्हा कपिलाषष्टीचा योग समजला जायचा त्या काळी या विषयावर अमाप विनोदी लेखन झाले. आजचा लेख हा त्यातलाच एक फर्मास नमुना आहे. श्रीराम हळबे  यांनी हा लेख १९८०  लिहिला होता. तसा हा फार मागचा काळ नसला तरी आता त्याला चाळीस वर्षे होत आली आहेत…या चाळीस वर्षात फोनची कन्सेप्ट आणि फोनची उपलबद्धता यात किती क्रांती झाली याची कल्पनाही आपल्याला येईल..

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 4 Comments

  1. जनरल कोटा व ओ वाय टी कोटा असे दोन प्रकार होते. ओ वाय टी तून फोन घेणारा स्वतःला VIP समजत असे.

  2. मस्त, जुन्या आठवणी जाग्या झाल्या!

  3. खरंच, त्या काळात घरी टेलिफोन असणे म्हणजे विकतचे दुखणे होते…….

  4. लेख रंजक व उद्बोधक आहे, कालबाह्य म्हणावे तर आजही मोबाईलवर बोलणाऱ्यांची विषय तेच आहेत. मोबाईलने आख्ख्या पिढीला वेड लागले आहे.

Leave a Reply

Close Menu