विशीतल्या कविता

काळ बदलला की कविता बदलते, बदलायला हवीच.  कवितेला छंदाच्या बेडीतून मुक्ती मिळाल्यावर कवितांचे अमाप पीक आले आणि येतंही आहे. त्यामुळेच या साहित्य प्रकाराच्या पोटात दडलेल्या अभिव्यक्तिच्या अनंत शक्यताही समोर येत आहेत. छंदबद्ध, अलंकारिक, मुक्त कविता, गझल, हायकू, चारोळ्या असे सर्वच प्रकार एकाचवेळी आपापल्या परीने प्रकट होत राहिले तर ते चांगलेच आहे. कविता करण्याचं वय साधारणतः विशीच्या आसपास सुरु होतं, त्यामुळे विशीतल्या कवितांना कोवळेपणाचा एक गंध असतो. या कोवळेपणावर अनुभवाची पुटे चढून तिला अभिव्यक्तीची, शैलीची चौकट प्राप्त होण्याआधी ती अस्सल स्वरूपात असते. अशाच प्रकारच्या या तीन कविता. धीटपणे व्यक्त होणाऱ्या. आजचं जग, आजची भाषा आणि आजचे अनुभव सांगणाऱ्या-

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has One Comment

  1. मला मराठी नवकविता कळत नाहीत असा मलाच संशय होता… वरील कविता वाचल्यावर तो पक्का झाला….

Leave a Reply

Close Menu