करियरची सापशिडी


यंदा ठाणे, पुणे, नासिक आणि पेण येथे झालेल्या ‘वेध’चे वृत्तांकन ‘बहुरंगी बहर’ प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी केले. तुम्ही आधीच्या काही अंकांत ठाणे, पुणे, नासिक ‘वेध’बद्दल वाचले असतील. या अंकात वाचा पेण येथील ‘वेध’बद्दल-

यंदा पेण येथील ‘वेध’ या उपक्रमाची संकल्पना होती, करियरची सापशिडी. पाच मान्यवर वक्ते आम्हांला सांगणार होते, आपापल्या आयुष्यातल्या सापांना (म्हणजे संकटांना) आणि शिड्यांना (म्हणजे चालून आलेल्या संधींना) कसे हाताळले, याची गोष्ट. त्यांना बोलते करणार होते ‘बहुरंगी बहर’ आणि ‘वेध’चे शिल्पकार, डॉ. आनंद नाडकर्णी. नियोजनशक्तीवर विजय पहिल्या सत्रात होत्या प्रशासकीय अधिकारी (IAS) अबोली नरवणे. अबोलीताईला हिंदी, मराठी, इंग्रजी आणि ओडिया अशा चार भाषा अवगत आहेत. तिच्या बोलण्यातूनही देशाविषयी भक्ती जाणवली. डॉ. नाडकर्णी यांनी तिला विचारलं, “तू IAS झाली नसतीस तर काय झाली असतीस?” अबोलीताईचं उत्तर होतं, “मी कथ्थकमध्ये करियर केलं असतं. आपल्या संस्कृतीचं जतन करण्यामुळेदेखील एक प्रकारची देशसेवाच होते.” अबोलीताई म्हणाली, “माझ्या वाटचालीवर दुर्गुणांपेक्षा नियोजनशक्तीचा (Planning power)चा परिणाम जास्त होतो. एखादं अपेक्षित संकट माझ्यापुढे येण्याआधीच त्याला कसं सामोरं जायचं हे माझ्या डोक्यात तयार असतं.” तिच्या म्हणण्यानुसार आपल्याला मिळू शकणारं यश हे better होतं ते प्रयत्नांमुळे. पण त्याला the best बनण्यासाठी गरज असते ती नशिबाची! हे नशीब म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतः मधला ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen