... हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘वयम्’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.
वयम् अंजनवेलचं दीपगृह प्रा. सुहास बारटक्के | 2 दिवसांपूर्वी इथेच ते सुप्रसिद्ध दिवे सतत समुद्रातील नौकांना मार्गदर्शन करण्यासाठी फिरत असतात. या दिव्यांची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे दिवे दर १५ सेकंदाला 3 वेळा समुद्राच्या दिशेने प्रकाशझोत सोडतात. हा प्रकाशझोत समुद्रात खोलवर ३५ किलोमीटर अंतरापर्यंत जातो व त्यामुळे समुद्रातील बोटींना अचूक रस्ता सापडतो. म्हणजे रत्नागिरीचं दीपगृह १५ सेकंदात 2 वेळा प्रकाशझोत फेकतं; तर जयगडचं दीपगृह हे १५ सेकंदात ३ वेळा प्रकाशझोत टाकला की समजायचं की, हे अंजनवेलचं दीपगृह. मग नाविक ज्या दिशेला जायचे त्या दिशेने नौका हाकतो.
पुनश्च छत्रपतींच्या पूर्वजांचा संघर्षमय इतिहास शं.गो.चट्टे | 4 दिवसांपूर्वी आपण आज जे स्थैर्य अनुभवतो आहोत, त्याचे महत्व आणि मूल्यही हा इतिहास वाचताना लक्षात येते.
वयम् कलाकार प्राणी सुबोध जावडेकर | 5 दिवसांपूर्वी तुम्ही कुंभारमाशीचं घर पहिलं आहे का? ते काहीसं भुईमुगाच्या शेंगेसारखं दिसतं, आकारानेही ते शेंगेएवढंच असतं. आणि त्याचा रंगसुद्धा शेंगेसारखाच पिवळसर तपकिरी असतो. या ओस्मिया माशीचं घर आकाराने जरी आपल्याकडच्या कुंभारमाशीसारखं असलं तरी त्याचा रंग मात्र आपल्या कुंभारमाशीच्या घरासारखा मातकट नसतो. फार फार सुंदर असतो. लाल, जांभळा, गुलाबी, पिवळा, निळा अशा अनेक रंगांनी ते सजलेलं असतं! एखाद्या रंगीबेरंगी फुलांचा ताटवा असावा तसं. कारण ते मुळी रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्यांपासूनच बनवलेलं असतं.
मराठी प्रथम शब्दांच्या पाऊलखुणा - चित्रपटाला प्रेक्षकांंची मुरकंड (भाग - २१) साधना गोरे | 6 दिवसांपूर्वी मुर-मुरका-मुरकत-मुरकंड या शब्दांचा सोदाहरण घेतलेला आढावा
ललित श्री. पु. आणि राम पटवर्धन अनंत देशमुख | 7 दिवसांपूर्वी राम पटवर्धन यांच्याविषयी श्री. पुं.नी ‘अभिन्नजीव सहकारी’ असं म्हटलं त्यात सारं आलंच.
पुनश्च नव्याजुन्यांचा कलह प्रो. गोविंद चिमणाजी भाटे | 7 दिवसांपूर्वी आपल्या मराठेशाईंत इतके मुत्सद्दी व धोरणी पुरुष झाले, पण त्यांच्या भरभराटीच्या काळांत सुद्धा या इंग्रजांच्या मूळ ठिकाणी जाऊन त्यांची स्थिती निरीक्षण करण्याचे कोणाच्याही कसे मनांत आले नाही?
ललित नाइन्टीन एटीफोर : एक टिपण वसंत आबाजी डहाके | 2 आठवड्या पूर्वी जॉर्ज ऑर्वेल यांची ‘नाइन्टीन एटीफोर’ ही कादंबरी जागतिक साहित्यक्षेत्रात कायमच चर्चेत असलेली कादंबरी आहे. ती त्यांनी 1948 साली लिहिली, आणि 1949 साली ती पुस्तकरूपात प्रकाशित झाली. ही एक डिस्टोपियन कादंबरी आहे, असे म्हटले जाते तेव्हा ती वास्तवदर्शी कादंबरी आहे असेच म्हणायचे असते.