प्राण्यांमध्येही काही जण शिल्पकार, चित्रकार, नर्तक असतात हं! तांबड्या समुद्रात सापडणारे एका जातीचे खेकडे, दोन हातात दोन रुमाल घेऊन ‘बल्ले-बल्ले’ करत भांगडा करणाऱ्या सरदारजीच्या थाटात नाच करतात. पफर फिश नावाचे मासे समुद्राच्या तळाशी वाळूचे सुबक किल्ले बांधतात. ओस्मिया जातीची माशी फुलांच्या पाकळ्या रचून सुंदर घर बांधते. पेरू देशातले कोळी पालापाचोळ्यापासून स्वत:च स्वत:चा पुतळा बनवून टांगून ठेवतात. आहे की नाही गंमत?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Kiran Joshi
4 वर्षांपूर्वीॲनिमल प्लॅनेटवर पफर माशाने बनवलेला सुंदर किल्ला/कलाकृतीबद्दल छान डाॅक्युमेंटरी मी बघितली. लेख उत्तम!
JAYANT PRABHUNE
4 वर्षांपूर्वीfarach manoranjak ani mahitipurna