गनिमांच्या विळख्यातून मराठी मुलूख सोडवून स्वराज्य स्थापन केलं ते छत्रपती शिवरायांनी! आणि त्याचं सुराज्य करण्यासाठी रयतेने त्यांना साथ दिली. त्यात केवळ वयानं मोठी माणसेच नव्हती, तर येसबासारखी जिद्दी मुलंही होती. मन अभिमानाने भरून यावं अशी ही इतिहासातील एका चिमुकल्याची जिद्दगाथा! मराठीत अगदी प्रथमच आणली आहे- प्रवीण दवणे यांनी... खास 'वयम्'च्या वाचक मित्र-मैत्रिणींसाठी.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .