दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मुंबई व परिसरात फुलझाडे, फळझाडे, बागकामाचे साहित्य याची प्रदर्शने भरतात. भायखळा येथील ‘जिजामाता उद्यान’ येथे १ ते ३ फेब्रुवारी रोजी भरलेल्या प्रदर्शनात यावर्षी गवत व फुलझाडांपासून पुष्पपल्लव शिल्पे तयार करण्यात आली होती त्याची ही सुंदर छायाचित्रे आणि ही थोडक्यात माहिती-
भायखळ्या यातील ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान’ म्हणजेच ‘राणीची बाग’... विंदा करंदीकर यांच्या ‘स्वप्नात पाहिली मी राणीची बाग’ या कवितेतली हीच ती राणीची बाग! तिच्याबद्दल कायम आकर्षण वाटते- लहान असताना तिथे असलेल्या प्राण्यांमुळे आणि आता वर्षातून एकदा भरणाऱ्या पुष्पप्रदर्शनामुळे!
फेब्रुवारी १ ते ३ या दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्याद्वारे फळे, भाज्या, फुले यांचे प्रदर्शन भरले होते. दरवर्षी नवीन संकल्पना घेऊन हे प्रदर्शन भरवण्यात येते. या वर्षीची संकल्पना होती- ‘संगीत आणि वाद्ये.’ संगीताचा सजीवांवर होणारा सकारात्मक परिणाम किती असू शकतो, हे शास्त्राने सिद्ध केलेच आहे. त्याची जाणीव सर्वांना व्हावी म्हणून ही थीम!
![]()
या प् ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .