भावनांची बुद्धी-भावनिक बुद्धी


लेखक: डॉ यश वेलणकर तन्मयने अकरावी,बारावीची दोन वर्षे आय आय टी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भरपूर मेहनत घेतली.तो गणितामध्ये अतिशय हुशार,पैकीच्या पैकी मार्क मिळवणारा,त्यामुळे तो आय आय टी च्या प्रवेश परीक्षेत सहज यश मिळवील अशीच सर्वांची अपेक्षा होती.पण तसे झाले नाही.त्याला त्या परीक्षेत खूप कमी गुण मिळाले.रिझल्ट लागला त्याच रात्री त्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.वेळीच उपचार मिळाल्याने तो वाचला पण एका अपयशाने तन्मयने हे टोकाचे पाउल का उचलले असावे हा प्रश्न सर्वांनाच सतावतो आहे. निशिकांत अतिशय व्यवस्थित माणूस, झोपून उठल्यानंतर चादरीची घडी कशी करायची याचीही त्याची पद्धत ठरलेली आहे. तो स्वतः  रोज तशी घडी करतोच पण घरातील सर्वानी तसेच वागावे असा त्याचा आग्रह असतो.आता त्याचा मुलगा पौगंडावस्थेत आला आहे आणि तो थोडासा अव्यवस्थित आहे. निशिकान्तला त्याचे वागणे अजिबात सहन होत नाही.मुलाने त्याचे कपडे व्यवस्थित ठेवले नसले की निशिकान्तच्या तळपायाची आग मस्तकाला जाते.बेभान होऊन तो काहीही बोलतो,मुलाला मारायला जातो

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Viraj Londhe

      4 वर्षांपूर्वी

    लेख उत्तम, सजगता ध्यान म्हणजे काय व कसे करावे?

  2. prasadkanegaonkar

      7 वर्षांपूर्वी

    Velankar sir mi link var click kartoy pan link open hot nahi. Google play store madhye apps che nav and maker sanga.

  3. sharadnaik

      7 वर्षांपूर्वी

    छान लेख आहे.

  4. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    हो...

  5. sharadnaik

      7 वर्षांपूर्वी

    मला सुद्धा हा लेख पूर्ण वाचता येत नाहीय. मी नुकताच चाचणी सभासद झालोय. सशुल्क सभासद झाल्यावर हा लेख मला वाचता येईल का, की अजून कुठले वेगळे सदस्यत्व घ्यावे लागेल?

  6. sandeepg

      7 वर्षांपूर्वी

    Mala pan vachata yet nahi Madat kara

  7. milind123

      7 वर्षांपूर्वी

    मला हा लेख का वचता येत नाही ? विद्यमान सभासत्व म्हणजे काय ?

  8. यश वेलणकर

      7 वर्षांपूर्वी

    सजगता ध्यान म्हणजेच माईडफूलनेस होय।आपले मन शरीरावरील संवेदना,श्वासाचा स्पर्श किंवा कृतीवर आणून त्या क्षणी जे काही होत आहे ते प्रतिक्रिया न करता जाणत राहणे म्हणजे सजगता ध्यान होय।हे शिकवणारे ऍप आम्ही बनवले आहे ।ते डाउनलोड करून त्यातील फ्री ऑडिओ ऐकून सजगतेचा प्राथमिक सराव करता येईल सजगतेचे सर्व 12 टप्पे शिकण्यासाठी परचेस वर जाऊन प्रोग्रॅम विकत घेता येईल त्यासाठी येथे क्लिक करा https://play.google.com/store/apps/details?id=beelogical.apps.sipeedu

  9. ulhas

      7 वर्षांपूर्वी

    "सजगता ध्यान" म्हणजे काय व त्याचा सराव कसा करता येईल?हे शिकवणारे कोण आहेत?हा तपशिल लेखात नसल्याने लेख अपूर्ण वाटतो. रोगाची लक्षणे व कारणे कळली तरी उपाययोजना कशी करायची हे हवे होते.

  10. Suvarna

      7 वर्षांपूर्वी

    ​ लेख चांगला आहे ​..

  11. TINGDU

      7 वर्षांपूर्वी

    Mindfulness सारखे वाटले.

  12. TINGDU

      7 वर्षांपूर्वी

    लेख बोधप्रद आहे. आवडला.

  13. ddj60

      7 वर्षांपूर्वी

    उपयुक्त माहिती अत्यंत सोप्या भाषेत मांडला आहे. मात्र सहजता ध्यान म्हणजे काय ते मांडले नाही.ते स्पष्ट करावे!

  14. Vishal1111

      7 वर्षांपूर्वी

    छान sir.वेल explained..



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen