तिसरा पर्याय


लेखक: डॉ यश वेलणकर अतुलचा स्वभाव शांत आहे असे सर्वजण म्हणतात. राग आला की तो लगेच राग व्यक्त करीत नाही, शांत राहतो. पण हा शांतपणा वरवरचा असतो मनातल्या मनात तो अस्वस्थ असतो,घुसमटत असतो,धुमसत असतो.अतुल सतत आजारीही  असतो. तोंडात फोड येणे,पित्त होणे,डोके दुखणे असे काहीना काही नेहमीच होत असते. अखेरीस एका डॉक्टरनी त्याच्या आजारांचे कारण त्याच्या स्वभावात आहे असे निदान केले.अतुलला मात्र हे मान्य होत नव्हते. रागीट माणसाला पित्ताचा त्रास होऊ शकतो पण माझ्या सारख्या शांत माणसाला असा त्रास का व्हावा हा त्याचा प्रश्न असायचा. शेवटी त्याला कुणीतरी माईंडफुलनेस विषयी सांगितले. ते शिकून घेऊन तो सराव करू लागला आणि त्याचा त्रास हळूहळू कमी होऊ लागला. आता त्याला अनेक जण विचारतात की माईंडफुलनेसमुळे नक्की काय झाले ? माणसाचे मन तीन प्रकारे काम करते असे मानसशास्त्रज्ञ म्हणतात. संगणकाचे जसे वेगवेगळे मोड असतात तसे आपल्या मनाचे तीन मोड असतात.याला मल्टीमोडल थिअरी ऑफ माईंड या नावाने ओळखले जाते. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    खूपच छान लेख - आजचा लेख सोपा सुटसुरीत उदाहरणामूळे आकलनिय वारला .

  2. Jayashree patankar

      4 वर्षांपूर्वी

    चांगल वाटल.

  3. rsrajurkar

      6 वर्षांपूर्वी

    Khup chaan . Lekh aavadla. Dhanyvad

  4. APARNA

      7 वर्षांपूर्वी

    खूप छान धन्यवाद

  5. dhananjay

      7 वर्षांपूर्वी

    ध्यान धारणा जिवनात जरूरी आहे। छान लेख। धन्यवाद।

  6. Ar. Anand N. Veerkar

      7 वर्षांपूर्वी

    सरांचे लेख नेहमीच खुप उपयुक्त असतात , ध्याना बद्दल एक नवीन दृष्टी मीळाली, खुप धन्या वाद. आर्की. आनंद वीरकर ओरंगाबा

  7. यश वेलणकर

      7 वर्षांपूर्वी

    ८ ओगस्त च्या लेखात सजगातेची अधिक माहिती आहे,अवश्य वाचा

  8. Namratadholekadu

      7 वर्षांपूर्वी

    खूपच उत्तम. मानवी भावना, त्याची वर्तणूक यासारखा अनाकलनीय विषय सोप्या शब्दात मांडला आहे. ???

  9. Monika

      7 वर्षांपूर्वी

    खूप छान लेख आहे. धन्यवाद डॉक्टर. सजगता प्राप्त करण्या बद्दल अजून थोड़ी माहिती दिलीत तर खूप उपयोगी होईल.

  10. Anjali Markale

      7 वर्षांपूर्वी

    लेख आवडला. मनाबाबत सजग करुन गेला!

  11. Mannishalohokare

      7 वर्षांपूर्वी

    अगदी महत्व पूर्ण ! विपश्यना हा सर्वोत्तम उपाय आहे

  12. Wani Aruna

      7 वर्षांपूर्वी

    खूप छान! विचार आणि विकारांवर नियंत्रित करण्याचे ऊपाय,आणि कार्यकारण .

  13. Shubhada Bodas

      7 वर्षांपूर्वी

    माहितीपूर्ण लेख, सहज भाषेत आहे

  14. shrikantkekre

      7 वर्षांपूर्वी

    पुनश्चला उत्तम सामाजिक, राजकीय लेखांची ओळख लाभलेली असून, असे सेल्फ हेल्प प्रकारात मोडणारे लेख ही सादर केल्याबद्दल खूपच धन्यवाद.

  15. suresh johari

      7 वर्षांपूर्वी

    खूप छान . माहितीपूर्ण . धन्यवाद !!

  16. ambarishk

      7 वर्षांपूर्वी

    Sahaj samjel ashya bhashet lihilela lekh avadla. Vividh dhyan paddhati (meditation) suddha aplyala vartamanat rahanya sathi madat kartat.

  17. drdhairyashil

      7 वर्षांपूर्वी

    CHAN UTTAM 1NO



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen