सह-अनुभूतीचा दुष्काळ


लेखक: डॉ यश वेलणकर अरविंद काका  कॉलेजच्या जवळून जाणाऱ्या रस्त्याने चालत जात होते. रस्त्यावर तरुण मुलामुलींची जा-ये चालू होती. काका  रस्त्याच्या कडेने चालत असताना एका मोटारबाईकने त्यांना धडक दिली. काका रस्त्यावर पडले.  बाईक वरील मुलगादेखील पडला. बाईक फार वेगात नव्हती पण तो मुलगा बहुदा फोनवर बोलत होता त्यामुळे त्याने काकांना ठोकर दिली. काकांच्या डोक्याला खोक पडली, त्यांच्या गुडघ्याला मार लागला, त्यामुळे त्यांना पटकन उठता येत नव्हते. तो मुलगा पडला तरी त्याची मोटारसायकल चालूच राहिली होती. काका रस्त्यावर विव्हळत होते, त्यांना उभे राहण्यासाठी कुणाचा तरी आधार हवा होता. पण रस्त्यावरील तरुण मुले त्यांच्या स्मार्टफोनवर या प्रसंगाचा व्हिडीओ काढण्यातच मग्न होती. चालू असलेली बाईक, ती बाईक उचलण्यासाठी प्रयत्न करणारा तरुण मुलगा आणि रस्त्यावर पडलेले काका यांचे शूटिंग करण्याच्या नादात अरविंद काकांना बरेच लागले आहे आणि त्यांना मदत हवी आहे हे पटकन कुणाच्या लक्षातच आले नाही. काका तसेच पडल्यापडल्या जोरात ओरडले तेव्हा दोन मुली पुढे आल्या आणि त्यांनी काकांना उठून उभे राहायला मदत केली. का होत आहे असे ?  

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


यश वेलणकर , मेंदूविज्ञान

प्रतिक्रिया

 1. Swatita Paranjape

    2 महिन्यांपूर्वी

  फारच महत्वाचे आणि उपयुक्त. काळची गरज असलेला लेख. धन्यवाद. माणसामाणसातले नाते रक्त, जातपात ,वंश, वर्ण, धर्म या मानवनिर्मित परीप्रक्षावर ठरत असताना तो तसाच आहे असे ठसवले जात असताना हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवा.

 2. Swatita Paranjape

    2 महिन्यांपूर्वी

  फारच महत्वाचे आणि उपयुक्त. काळची गरज असलेला लेख. धन्यवाद. माणसामाणसातले नाते रक्त, जातपात ,वंश, वर्ण, धर्म या मानवनिर्मित परीप्रक्षावर ठरत असताना तो तसाच आहे असे ठसवले जात असताना हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवा.

 3. Swatita Paranjape

    2 महिन्यांपूर्वी

  फारच महत्वाचे आणि उपयुक्त. काळची गरज असलेला लेख. धन्यवाद. माणसामाणसातले नाते रक्त, जातपात ,वंश, वर्ण, धर्म या मानवनिर्मित परीप्रक्षावर ठरत असताना तो तसाच आहे असे ठसवले जात असताना हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवा.

 4. Swatita Paranjape

    2 महिन्यांपूर्वी

  फारच महत्वाचे आणि उपयुक्त. काळची गरज असलेला लेख. धन्यवाद. माणसामाणसातले नाते रक्त, जातपात ,वंश, वर्ण, धर्म या मानवनिर्मित परीप्रक्षावर ठरत असताना तो तसाच आहे असे ठसवले जात असताना हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला हवा.

 5. atmaram jagdale

    2 महिन्यांपूर्वी

  अतिषय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख : आवडला .

 6. rsrajurkar

    3 वर्षांपूर्वी

  धन्यवाद सर . खुप छान माहिती हया लेखा मुळे मिळाली .

 7. Rajrashmi

    4 वर्षांपूर्वी

  अप्रतिम लेख, शरीर कितीही निरोगी,बळकट असले तरीही त्यांच्या वजनाच्या एक दशांश ही वजन नसलेला पूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतो,शरीर बळकट होण्यासाठी भरपूर व्यायामाचे प्रकार आहेत, पण मेंदू साठी फक्त ध्यान साधनांच आहे, आती उत्तम

 8. shailesh

    4 वर्षांपूर्वी

  सुंदर लेख, आपण माणुसकी जपणं किती आवश्यक आहे ह्याची आठवण झाली.

 9. raginipant

    4 वर्षांपूर्वी

  माहितीपूर्ण लेख

 10. संभाजी पसारे

    4 वर्षांपूर्वी

  माहिती छान आहे

 11. Anil95

    4 वर्षांपूर्वी

  ठिक आहे.

 12. Vishal1111

    4 वर्षांपूर्वी

  सर नेहमी प्रमाणेच लेख छान आणि उपयुक्त आहे.

 13. asmitaph

    4 वर्षांपूर्वी

  I find Yash's articles very informative & motivating. I have read his book also. liked it very much.

 14. asmitaph

    4 वर्षांपूर्वी

  Nice article ! Really this phenomenon is so common,

 15. ssaptarshi

    4 वर्षांपूर्वी

  धन्यवाद यश! महत्वाच्या विषयावरचा लेख. साधी आणि सोपी भाषा वापरल्याने वाचनीय झाला आहे.

 16. vasant deshpande

    4 वर्षांपूर्वी

  १. अतिशय उपयुक्त लेख आहे. मी जास्तीतजास्त मित्रांपर्यंत तो पोहोचविण्याचा यत्न करणार आहे. २. सध्याच्या शिक्षणात केवळ माहितीवर भर दिला जातो. शिक्षकांच्या प्रशिक्षणात ज्ञान,भावना आणि कौशल्ये या सर्वांगांनी मुलांचा विकास करावा असे सांगितले जाते. पण प्रत्यक्ष शाळां-महाविद्यालयांतून मात्र फक्त माहिती मिळविणे आणि ती जशी शिकविली तशी परीक्षेत सादर करणे यावर भर दिला जातो. ३. जगण्याच्या संघर्षात मुलांनी चांगले स्पर्धक व्हावे असे पालकांना वाटते म्हणून त्यावर अवास्तव भर दिला जातो. भल्याबु-यामार्गाने यश मिळविण्यावर भर दिला जातो. या सा-याचा परिणाम मुलांच्या असंतुलीत विकासाच्या स्वरूपात होतो. ४. आपल्या संस्कृतीने विकसित केलेल्या ध्यानादि मार्गांचे महत्त्व पाश्चिमात्यांना पटले आहे आणि त्यांत कालसुसंगत बदल करून ते त्याचा योग्य उपयोग करताहेत. ५. नेहमीप्रमाणे याही बाबतीत त्यांच्या बाह्य आचाराचे अंधानुकरण काही प्रमाणात होण्याची शक्यताच दिसते.

 17. RaviTorne

    4 वर्षांपूर्वी

  dhnaywad yash.

 18. prashasnt

    4 वर्षांपूर्वी

  Very nice explanation about Karuna dhyan also UNICEF education objective mentioning this contentful article rich. Thanks sir for this valuable information.

 19. Sucharita

    4 वर्षांपूर्वी

  याचा उपयोग होतो हे मी स्वानुभवाने सांगू शकते. लेख माहितीपूर्ण आहे.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen