चित्रकलेतील ध्यासपर्व—अमृता शेरगिल


भारतीय चित्रकलेच्या क्षितिजावर कायम अग्रेसर राहिलेली आणि कलेइतकेच लोभस रूप लाभलेली स्त्री-चित्रकार म्हणजे अमृता शेरगिल, तिचे वडील उमरावसिंग मजिथिया, पर्शियन आणि संस्कृत भाषांचे विद्वान होते आणि तिची हंगेरीयन आई मेरी अन्तोनेत्ति गायिका होती. त्यांच्या पोटी बुडापेस्ट (हंगेरी) येथे जन्माला आलेली अत्यंत देखणी, आक्रमक स्वभावाची मुलगी—जी त्यांना त्यांच्या प्राणाहून प्रिय होती. भविष्यात चित्रकला क्षेत्रातील अजोड चित्रकर्ती म्हणून नावारूपाला येणार असल्याची चिन्हे तिच्या उत्स्फूर्त आणि सहज स्वभावी चित्रांतून जाणकारांना दिसत होती. त्यांच्यासाठी ती जणू जन्मतःच कलात्मक अभिव्यक्तीची उपजत नितान्त जाणीव लाभलेली कर्मयोगिणी होती. अशी ही अमरत्व लाभलेली गोंडस मुलगी तिच्या माता-पित्याना प्राणांहून प्रिय होती आणि म्हणूनच त्यांनी तिला तिच्या कला-कार्यात खूप प्रोत्साहन दिले. किंबहुना म्हणूनच त्यांनी तिचे नाव 'अमृता' ठेवले असावे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

  1. Jayashree patankar

      3 महिन्यांपूर्वी

    खूपच मार्मिक.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen