अंक : प्रिय रसिक - जून २०२१
गेल्या वर्षी, म्हणजेच १७ जून २०२० रोजी गोपाळ गणेश आगरकर यांच्या मृत्यूस १२५ वर्षे झाली. त्यांचा जन्मदिन १४ जुलै आणि मृत्युदिन १७ जून हे दोन्ही दिवस दोन अतिशय महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांशी संबंधित आहेत. १४ जुलै १७८९ रोजी फ्रान्समधील बॅस्टिल तुरुंग पाडण्यात आला आणि ‘आशिया रेझिम’चा अंत झाला, तर १७ जून १७८९ रोजी फ्रेंच राज्यक्रांतीनंतर टेनिस कोर्टावर शपथ घेण्यात आली आणि ‘स्वातंत्र्य’, ‘समता’ आणि ‘विश्वबंधुता’ या तत्त्वांचा स्वीकार करून लोकशाही सरकार उदयास आले.
आपली विरोधी मते निर्भीडपणे मांडणार्या आणि आपल्या समकालीन लोकांना चर्चा व युक्तिवाद करायला शिकविणार्या गोपाळ गणेश आगरकर या बुद्धिप्रामाण्यावादी समाजसुधारकाची स्मृती जागी ठेवणे सव्वाशे वर्षांनंतरही आवश्यक ठरते.
हे पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवरून पॉप्युलर प्रकाशनाच्या वेबसाईटला भेट द्या.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीप्रामाणिक विचार सारणी अंगीकारलेले आगरकर