सकाळी राजा रात्री भिकारी


समजा एका रात्री आपण लंघन केले, काही खाल्ले नाही की दुसऱ्या दिवशी सकाळी भरपूर भूक लागेल. त्यावेळी भरपूर जेवलो, कामावर गेल्यानंतर दुपारी थोडासा डबा खाल्ला व संध्याकाळी आल्यानंतर लगेच पुन्हा जेवलो तर आपला दिनक्रम बॉडीक्लॉकला अनुकूल बनवता येईल. आपल्या कामाच्या वेळांनुसार खाण्याच्या वेळा ठरवाव्या लागतील. पण महत्त्वाचे सूत्र लक्षात ठेवायला हवे की रात्री अगदी हलका आहार, शक्यतो फळे व सॅलड घ्यायचे, हवं तर फक्त भात जेवायचा. एखाद्या रात्री उशिरा जड जेवण घ्यावे लागले, 'एखाद्या मित्रानेच पार्टी दिली तर काय करणार' तर दुसऱ्या दिवशी भरपूर भूक लागेपर्यंत काहीही खायचे नाही. आपण रात्रीचे जेवण बंद केले तर तब्येत चांगली राहीलच, शिवाय टी.व्ही.वरचे सर्व कार्यक्रम कोणत्याही व्यत्ययाशिवाय पाहता येतील, हा आणखी एक फायदा !

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    अगदी बरोबर आहे



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen