खिचडी खाऊन उपास ?


यकृताची कार्यक्षमता मोठी आहे तरीही तिलाही काही मर्यादा आहेतच. आता कल्पना करा की आपण ताव मारलेल्या जेवणातील अन्नघटकांवर तेथे प्रक्रिया चालू आहे. सर्व पेशी त्यात गुंतलेल्या आहेत. त्यांचे काम पूर्ण होण्यापूर्वीचं आपण पुन्हा काहीतरी खाल्ले, मिसळ चापली आतड्याने तिच्यावर प्रक्रिया करून ती लिव्हरकडे यकृताकडे पाठवली. अशा वेळी नवीन माल आला की त्याला जागा करून देण्यासाठी पूर्वीच्या मालावरती पूर्ण प्रक्रिया झालेली नसतानाच तो रक्तात सोडला जातो. हे पूर्ण पचन न झालेले घटकच अनेक आजार निर्माण करतात. ते रोगप्रतिकारकशक्ती दुबळी करतात, सांधेदुखी, त्वचारोग वाढवतात. आयुर्वेदानुसार काही विषारी घटकांचे निर्विषीकरण करणे हे यकृताचेच काम असते. पण त्यासाठी आवश्यक असणारा पुरेसा वेळ आपण दिला नाही की हे घटक तसेच शरीरभर फिरतात. आजार निर्माण करतात.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Amol Patil

      3 वर्षांपूर्वी

    खुप छान माहिती



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen