बाळ जेवत नाही?


जेवण हा दिवसातील सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम आहे अशी सवय मुलांना अगदी लहानपणापासून लावावी लागते. मुले कोणत्याच सवयी जन्मजात घेऊन आलेली नसतात. इतरांचे अनुकरण करतच ती वागू लागतात. मोठ्या माणसांनी जेवणाचे पावित्र्य जपले, त्याला महत्त्व दिले तर मुलांनाही ती सवय लागते. मोठ्या माणसांकडून काही वेळा साठून राहिलेला राग, नैराश्य जेवणाच्या प्रसंगी बाहेर पडतात. चिडचिड, रडारड होते, हे कटाक्षाने टाळायला हवे. मोठी माणसे ठराविक वेळेला घड्याळानुसार जेवायला बसतात. मुले मात्र पोटात भूक नसली तर जेवत नाहीत. अशावेळी त्यांना रडवून, जबरदस्तीने भरवले तर त्यांना भातआमटीची कायमची नफरत होते. आवळा, लिंबू, हिंग ओवा यांनी भूक वाढते, जेवणाची चव वाढते. पौष्टिक आणि संतुलित आहारच आरोग्यासाठी, वाढीसाठी आवश्यक आहे. कोणतेही टॉनिक आहाराची जागा घेऊ शकत नाही.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. निशिकांत tendulkar

      4 वर्षांपूर्वी

    उत्तम!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen