घोरण्याचा घोर


झोपेत घोरणारी माणसे आपण घोरतो हे मान्य करीत नाहीत. कारण त्यांना ते समजतच नाही. आजूबाजूच्या माणसांना मात्र त्यांच्या चित्रविचित्र आवाजाने झोप लागत नाही. घोरण्याचा आवाज श्वासोच्छ्वासाच्या वेळी होणाऱ्या तालूच्या (Soft Palate) थरथरीमुळे होतो. अशी थरथर अनेक कारणांमुळे होते. लहान मुलांच्या नाकातल्या ग्रंथी वाढल्या असल्या, टॉन्सिल वाढले असले किंवा सर्दीने नाक चोंदले असले की श्वास घेताना व सोडताना तालूची थरथर होते. स्थूल, जास्त वजन असलेल्या माणसांमध्ये घोरण्याचे प्रमाण अधिक असते. वाढत्या वयानुसार ते वाढते. घशाच्या जवळ साचलेल्या चरबीमुळे श्वसनमार्ग अवरुद्ध होतो, लहान होतो. त्यामुळे तालूची थरथर आणि घोरण्याचा आवाज होतो. चेहऱ्याच्या विशिष्ट ठेवणीमुळे घोरण्याचा आवाज वाढतो. मद्यपान किंवा झोपेच्या गोळ्या यामुळेही घोरणे वाढते.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

 1. Damodar Lele

    2 वर्षांपूर्वी

  लेखामुळे या विषयांतली अधिक चांगली माहीती मिळाली. धन्यवाद.

 2. Shubhangi methepatil

    2 वर्षांपूर्वी

  घोरणे इतके घातक असू शकते हेच माहीत नव्हते त्याचबरोबर अगदी साध्या उपायांनी ही आपण ही समस्या दूर करू शकतो हे नक्की याची जाणीव झाली.

 3.   2 वर्षांपूर्वी

  घोरणे हा जीवाला घोर आहे हे माहीतच नव्हते..वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen