मानवी शरीराची उत्क्रांती लाखो वर्षांची आहे. त्याकाळात आपले पूर्वज दिवसा जागे राहत होते, सूर्यप्रकाशात कार्य करीत होते. सूर्य मावळला, काळोख झाला की झोपत होते. आपल्या शरीरातील क्रिया दिवसभराच्या चक्राशी तेव्हापासून जोडल्या गेलेल्या आहेत. शरीरातील जवळजवळ शंभर क्रिया या जैविक घड्याळाशी संबंधित आहेत. शरीराला उत्तेजित करणारी स्टेरॉईडस सकाळी पाझरतात. पाचकस्राव दुपारी जास्त स्रवतात. आपले सर्व कार्यक्रम, आपली दिनचर्या, या नैसर्गिक चक्राला अनुकूल असेल तर आरोग्य चांगले राहते. दिवसा काम व रात्री झोप मिळत असेल तर आपल्या शरीरातील घड्याळाचा गोंधळ होत नाही. ते सुरळीत चालते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .