आयुर्वेदानुसार झोप शरीराचे धारण व पोषण करते. योग्य वेळी घेतलेली झोप शरीराचे बल व शुक्रवृद्धी करते आणि आयुष्य वाढवते. मात्र आयुर्वेदानुसार झोप रात्रीच घ्यावी. आयुर्वेद निरोगी माणसांना दिवसा झोपायला परवानगी देत नाही अर्थात याला काही अपवाद आहेत, अशक्तपणा असेल, थकवा आला असेल अजीर्ण झाले असेल, खाल्लेले पचले नसेल तर दिवसा झोपायला हरकत नाही. लहान मुले, वृद्ध माणसे, स्त्रिया आणि कृश व्यक्ती आणि ज्यांना रात्री जागरण झाले आहे त्यांनी दिवसा झोप घ्यावी. शरीराला जखम किंवा आजार झाला असेल तर दिवसा झोप घ्यावी, विश्रांती घ्यावी. त्यामुळे लवकर आराम मिळतो. सर्दी पडसे झाले असेल तर मात्र दिवसा झोपणे पूर्णतः टाळावे. दिवसा झोपल्याने कफ वाढतो. त्यामुळे सर्दीही वाढते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
निशिकांत tendulkar
4 वर्षांपूर्वीघुर्रर्र