निद्रानाश हा स्वतंत्र आजार आहे. तसाच इतर आजारांचे एक लक्षणही आहे. झोपेचा कालावधी कमी होणे याला निद्रानाश म्हणता येत नाही. वय वाढते तशी झोपेची गरज कमी होते, थोडा वेळ झोप लागली की फ्रेश वाटते,त्यामुळे लवकर झोप न लागणे किंवा पहाटे लवकर जाग येणे याला निद्रानाश म्हणत नाहीत. निद्रानाश हा आजार त्याचवेळी ठरवता येतो की शरीराला झोपेची गरज असते पण झोप येत नाही, गुळल्यासारखे होते, उत्साह वाटत नाही पण प्रत्यक्ष अंथरुणावर पडले तर झोप नाही. काहीजणांना तर रात्री झोपेची वेळ आली की अस्वस्थता वाटू लागते. आडवे होण्याचीही भीती वाटते. उत्साह नाही आणि झोपही नाही. अशावेळी उपचार आवश्यक ठरतात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मंदार केळकर
4 वर्षांपूर्वीउत्तम मार्गदर्शन