अंक : अनुभव, जानेवारी २०२१
वाचकांच्या एका पिढीला समृद्ध करणारे सत्यकथेचे अंक म्हणजे मराठीतील सांस्कृतिक खजिनाच.
ते अंक चाळता चाळता काळाचा एक पट समोर उभा राहतो. तो काळ आणि सत्यकथेचे संपादक
श्री. पु. भागवत यांच्या आठवणी उलगडणारा निवृत्त न्यायमूर्ती आणि लेखक नरेन्द्र चपळगावकर यांचा लेख.
कधी करमेनासे झाले म्हणजे बैठकीतल्या शेल्फवर क्रमाने लावून ठेवलेल्या ‘सत्यकथे’च्या अंकांच्या बांधीव पुस्तकांपैकी एखादे अगर जवळच्याच ‘मौज’ दिवाळी अंकांच्या गठ्ठ्यातून एखादा अंक काढून वाचत बसतो. वाचता वाचता त्या काळाच्या आठवणी जाग्या होतात. हे अंक सत्यकथा आणि मौजेसोबत त्या काळाचीही गोष्ट पुन्हा एकदा समोर उभी करतात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .