सोनाळ्याची निसर्गशाळा


अंक : महा अनुभव, जून २०२१

आदिवासी मुलांना शाळेबाहेरचं शिक्षण देता देता आलेले निसर्गाच्या जवळ नेणारे अनुभव.

नोव्हेंबर, २०१८. पालघर जिल्ह्यातल्या सोनाळ्याला जायला म्हणून मी गाडीत बसले. ‘क्वेस्ट’ संस्थेतर्फे तिथल्या मुलांसाठी ‘निसर्गशाळा’ हा उपक्रम सुरू करायचा होता. माझ्याकडच्या बॅगेत ‘आयकॉस’ संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या सहयोगाने तयार केलेल्या निसर्गशाळेच्या पुस्तिका, मुलांसाठीचे बॅजेस, लेखनसाहित्य; मनात एकाचवेळी उत्सुकता आणि हूरहूर. ‘क्वेस्ट’ ही विशेषतः वंचित भागातल्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारी संस्था. ‘गोष्टरंग’ या क्वेस्टच्या उपक्रमामुळे मी संस्थेशी जोडले गेले होतेच. त्याच वर्षी मी ‘इकॉलॉजिकल सोसायटी’चा पर्यावरणविषयक अभ्यासक्रम करत होते. त्यातच मुलांना त्यांच्या भवतालच्या निसर्गाची उपक्रमांमधून शास्त्रशुद्ध माहिती देणार्‍या निसर्गशाळा या अभ्यासक्रमाविषयी कळलं होतं. त्यामुळे क्वेस्टमार्फत असा एखादा अभ्यासक्रम घेण्याविषयी गीतांजली कुलकर्णीने मला विचारलं तेव्हा मी तात्काळ होकार दिला.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


महा अनुभव , जून २०२१ , शिक्षण , पर्यावरण
अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. Amol Patil

      4 वर्षांपूर्वी

    खुपच छान वर्णन केलंय निसर्गशाळेचं... माझं नेहमीच सोनाळ्याला जाणं होत असतं...

  2. vivek khadilkar

      4 वर्षांपूर्वी

    निसर्ग शाळेचा अनुभव केवळ अवर्णणीय .खूप सुंदर पद्धतीने तुम्ही ते समजावले आहे.लेखिका रूपाली भोळे यांच्याशी वैयक्तिक बोलता येईल का?बर्‍याच आदिवासी NGO संस्था आदिवासी मुलांची जेवणाची गरज भागवण्यात धन्यता मानतात.त्यांच्याकडून असा काही उपक्रम केल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल. धन्यवाद

  3. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    खरंखुरं निसर्ग शिक्षण तिथेच होतं



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen