दीक्षांत समारोह


अंक : महा अनुभव ऑक्टोबर २०२१ दिक्षांत समारोह

मजिरो अकागावा

अनुवाद : निसीम बेडेकर

मोटारीसमोर एक चेंडू गडगडत आला. मुराकामीने सर्व शक्तीनिशी ब्रेक दाबला. “बापरे!” मागे बसलेलं गिर्‍हाईक वेगाने पुढे ढकललं गेलं आणि पार्टिशनच्या प्लॅस्टिक बोर्डवर त्याचं डोकं आपटलं.

“ए! काय चालवलंयस तू?” गिर्‍हाईक खेकसलं.

“मोटारीसमोर चेंडू आला हो गडगडत” पुन्हा एकदा इंजिन सुरू करत मुराकामी म्हणाला.

“नुसता चेंडू आला तर असा अचानक ब्रेक मारतात होय?” 

“आणि चेंडूमागे एखादं लहान मूल धावत आलं तर?” मुराकामी उलट गिर्‍हाईकावर खेकसला. “लहान मुलाला गाडीने उडवू का मी?”

मुराकामीचा रुद्रावतार पाहून ते गिर्‍हाईकही जरासं वरमलेलं दिसलं.

“ठीक आहे. कळलं कळलं!” असं म्हणून जरासा कडवट चेहरा करून ते गप्प बसलं.

पुन्हा गाडी चालवत असताना मुराकामीला आपल्या पाठीवरून ओघळणारा थंडगार घाम जाणवला- त्या एका क्षणाची भीती आजही गेली नव्हती.

सहा वर्षांपूर्वीची गोष्ट होती ती.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


महा अनुभव ऑक्टोबर २०२१

प्रतिक्रिया

  1. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    चटका लावणारी कथा



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen