अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१
लेखक : खलील जिब्रान, अनुवाद : कल्पना भागवत
मी तरुण होतो तेव्हा काहीजणांनी मला सांगितलं होतं, की एका विशिष्ट शहरात सगळे लोक पवित्र धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे जगतात. मी म्हणालो, “ते शहर, आणि त्या शहराला मिळालेली ईश्वरी देणगी मी शोधून काढीन.” ते शहर खूप लांब होतं. मी प्रवासासाठी लागणार्या आवश्यक वस्तूंची जुळवाजुळव केली. चाळीस दिवसांच्या प्रवासानंतर हेच ते शहर असं माझ्या लक्षात आलं आणि एकेचाळिसाव्या दिवशी मी त्या शहरात प्रवेश केला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
खलील जिब्रान कळणे कठीण.. पण ज्या काही थोड्या गोष्टी कळतात त्या मात्र विचारांना गदगदा हलवितात.. सत्याचा साक्षात्कार होतो............आणि जगणे अधिकच कठीण होते.. अनुभवाचे बोल आहेत..