स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास पाहिला तर सामाजिक-राजकीय आणि इतरही बहुतेक साऱ्या क्षेत्रांत दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय असे दोन वर्चस्व असलेले प्रवाह आढळतात. आपलं अस्तित्व उर्वरित भारतापासून किंवा उत्तर भारतापासून वेगळं ठेवण्याच्या दाक्षिणात्य राज्यांच्या आग्रहात या वेगळ्या प्रवाहांची बीजं आढळतात. मग हिंदीपासून फटकून राहण्याची भूमिका असो, सोशल इंजिनिअरिंग असो वा तामिळ वाघांसारखे आंतरराष्ट्रीय मुद्दे असोत; दाक्षिणात्य राज्यांनी कायम आपली वेगळी भूमिका बजावली आहे. चित्रपटक्षेत्र हे त्याला अपवाद नाही.दाक्षिणात्य चित्रपटांचं 'सौंदर्यशास्त्र'
- अमोल उद्गीरकर स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास पाहिला तर सामाजिक-राजकीय आणि इतरही बहुतेक साऱ्या क्षेत्रांत दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय असे दोन वर्चस्व असलेले प्रवाह आढळतात. आपलं अस्तित्व उर्वरित भारतापासून किंवा उत्तर भारतापासून वेगळं ठेवण्याच्या दाक्षिणात्य राज्यांच्या आग्रहात या वेगळ्या प्रवाहांची बीजं आढळतात. मग हिंदीपासून फटकून राहण्याची भूमिका असो, सोशल इंजिनिअरिंग असो वा तामिळ वाघांसारखे आंतरराष्ट्रीय मुद्दे असोत; दाक्षिणात्य राज्यांनी कायम आपली वेगळी भूमिका बजावली आहे. चित्रपटक्षेत्र हे त्याला अपवाद नाही. शुजीत सरकार दिग्दर्शित राजीव गांधी हत्येवर आधारित चित्रपट 'मद्रास कॅफे'च्या प्रदर्शनाला तामीळनाडू राज्यात जोरदार विरोध झाला होता. कारण तामिळी प्रेक्षकांच्या मते त्यामध्ये प्रभाकरन या, 'तामीळ ईलम'साठी लढा देणाऱ्या, नेत्याचं चित्रण खलनायकी स्वरूपात केलं होतं आणि त्यांना ते अन्यायकारक वाटत होतं. राजीव गांधी यांची निर्घृण हत्या घ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
milindKolatkar
6 वर्षांपूर्वीधन्यवाद! मी आता 'सर्व' आणि मुख्य म्हणजे येथील, हे, पूर्ण पाहू शकतो आहे. ? खरेच फार सुंदर आणि उपयुक्त लेख आहेत. उपक्रम तर फारच छान आहे. आपली ती सह्याद्रीवरील ध्वनी-चित्रफीत कुठे पाहायला मिळेल? साधनातला लेख आवडला!! ? 'पुनश्च' धन्यवाद!!
asmitaphadke
6 वर्षांपूर्वीinformative article.