चेकोस्लाव्हियातील दिग्दर्शक करेल ककिना


सच्चा कलावंत जसा त्याच्या कलाकृतीशी एकनिष्ठ असतो तसाच तो त्याच्या मातीशी देखील ईमान राखतो. त्याचं हे ईमान त्याच्या निर्मितीतून वारंवार आपल्या समोर येत राहतं. कलावंत ज्या प्रदेशात जन्मतो, जगण्याचा समृद्ध अनुभव घेतो, तो अनुभव आपल्या कलाकृतून मांडणं हे तो स्वतःचं कर्तव्य समजतो. हे कर्तव्य बजावताना तो ज्या माध्यमातून व्यक्त होणार आहे त्या माध्यमाच्या व्याप्तीची सुद्ध त्याला पुरेपूर जाणीव असते. कलाकाराचा अनुभव व माध्यमाची क्षमता यातून एक चांगली कलाकृती निर्माण होत असते. अशा कलाकृतीच्या निर्मात्यांपैंकी चेकोस्लाव्हियातील दिग्दर्शक करेल ककिना एक आहेत.   Apprehensions, hopes, dreams, someone’s touch... I would like to have these things in my films. I think they are an essential part of the truth of life and this truth is what film is mainly about. A film will never be a work of art unless it mirrors that truth, however subtly it may strive in other way to express the most sublime thought, Karel Kachyna सच्चा कलावंत जसा त्याच्या कलाकृतीशी एकनिष्ठ असतो तसाच तो त्याच्या मातीशी देखील ईमान राखतो. त्याचं हे ईमान त्याच्या निर्मितीतून वारंवार आपल्या समोर येत राहतं. कलावंत ज्या प्रदेशात जन्मतो, जगण्याचा समृद्ध अनुभव घेतो, तो अनुभव आपल्या कलाकृतून मांडणं हे तो स्वतःचं कर्तव्य समजतो. हे कर्तव्य बजावताना तो ज्या माध्यमातून व्यक्त होणार आहे त्या माध्यमाच्या व्याप्तीची सुद्ध त्याला पुरेपूर जाणीव असते. ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.