कलेमागची मूळ प्रेरणा ही जीवनाची,वास्तवाची नोंद घेणं, त्यावर भाष्य करणं, आपल्या कल्पनेतून एक प्रतिविश्व तयार करणं हीच राहिली आहे. पूर्वैतिहासिक काळात गुहांच्या भिंतीवर आपल्या शौर्याच्या ,शिकारीच्या मोहिमा नोंदवणा-या आदिमानवापासून थेट १९व्या शतकात फोटोग्राफीचा शोध लागेपर्यंत कलेच्या निर्मितीमागचा हा प्रमुख हेतु होता. चित्रकलेत बदलत जाणा-या तंत्राचा विकास हा या चित्रांचा अंतिम परिणाम ख-यासारखा कसा वाटू शकेलया वरच आधारलेला होता. चित्रांमधला तपशील़, त्यातला छायाप्रकाशाचा खेळ, एकूण दृश्यसंकल्पना , हे सारं वास्तवाच्या अधिकाधिक जवळ कसं जाता येईल या खटपटीतून ठरत गेलंं होतं. त्यात मांडल्या जाणा-या आशयात ऐतिहासिक नोंदी, निसर्गदृश्य , धर्मग्रंथां मधले दाखले अशा विविध कल्पनांची आयात जरूर होती, पण त्यात वापरल्या जाणा-या दृश्यभाषेला आधार हा वास्तवाचाच होता. पण फोटोग्राफीचा शोध लागला आणि हे चित्र(!) बदललं .चित्रपटीय वास्तवातल्या बदलाची वाटचाल
’आर्ट इमिटेट्स लाईफ’ असं मानलं जातं आणि एका दृष्टिने ते खरंदेखील आहे. कलेमागची मूळ प्रेरणा ही जीवनाची,वास्तवाची नोंद घेणं, त्यावर भाष्य करणं, आपल्या कल्पनेतून एक प्रतिविश्व तयार करणं हीच राहिली आहे. पूर्वैतिहासिक काळात गुहांच्या भिंतीवर आपल्या शौर्याच्या ,शिकारीच्या मोहिमा नोंदवणा-या आदिमानवापासून थेट १९व्या शतकात फोटोग्राफीचा शोध लागेपर्यंत कलेच्या निर्मितीमागचा हा प्रमुख हेतु होता. चित्रकलेत बदलत जाणा-या तंत्राचा विकास हा या चित्रांचा अंतिम परिणाम ख-यासारखा कसा वाटू शकेलया वरच आधारलेला होता. चित्रांमधला तपशील़, त्यातला छायाप्रकाशाचा खेळ, एकूण दृश्यसंकल्पना , हे सारं वास्तवा ...
- गणेश मतकरी
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .