सिनेमॅजिकवर उत्तमोत्तम शॉर्टफिल्म्स दाखवण्याचे आम्ही जाहीर केले होते, त्या मालिकेतील ही दुसरी शॉर्टफिल्म. मामि चित्रपट महोेत्सवात या फिल्मला पुरस्कार मिळाला होता. दिग्दर्शक गणेश मोरे यांनी या फिल्ममध्ये दाखवलेली मुंबई तुम्ही-आम्ही अनेकदा पाहिलेली असेलही परंतु ती नेमकी दिसते मात्र कॅमेऱ्याची दृष्टी असलेल्या दिग्दर्शकालाच. पहा आणि अभिप्राय नक्की द्या, म्हणजे या सारख्या आणखी चांगल्या फिल्म्स आणता येतील. [videopress oC3kdPR1] ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ajitpatankar
6 वर्षांपूर्वीवाह..छान... संकल्पना आणि सादरीकरण नाविन्यपूर्ण आहे.. मस्त वाटले...